ताज्या घडामोडी
नांदगाव प्रभारी तहसिलदार पदी प्रमोदजी मोरे, यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
*✒️ नांदगाव प्रभारी तहसिलदार पदी प्रमोदजी मोरे, यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करतांना फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचाचे फिरोजजी शेख, कपिलजी तेलुरे, नाशिक ग्रामीण जिल्हा सरचिटणीस आर.पी.आय अँड. सचिनजी साळवे, अभिषेकजी विघे, प्रभाव डिजिटल न्यूज सहसंपादक सहाय्यक पुरवठा अधिकारी राहुलजी भामरे व संजयजी खरात ईत्यादी उपस्थित होते व भावी वाटचालीस शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले🖊️*