ताज्या घडामोडी

मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कळवणच्या श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष *श्री प्रभाकर(दादा)गोटू महाजन*

मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
कळवणच्या श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष
*श्री प्रभाकर(दादा)गोटू महाजन*
यांचे वयाच्या ७५ वर्षी दुःखद निधन झाले. मणक्याच्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून जोधपूर येथे ते उपचारासाठी गेले होते.सोमवारी दि.५ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच च्या सुमारास त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
*अंत्यविधी—*
त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार दि.६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता
*माजिवडा स्मशानभूमी,* (Fire Brigade) अग्नी शमन दलाच्या पाठिमागे, कापूरबावडी, माजिवडा, ठाणे येथे करण्यात येणार आहे.
*घराचा पत्ता—-*
देवेंद्र प्रभाकर महाजन,
B-901, ओलिविया,
दी व्हेरातोन,
नीलकंठ वूड्स,
घोडबंदर रोड, मानपाडा,
ठाणे 400 610
महाराष्ट्र.
मो.नं. 9326070489
*शोकाकुल—-*
विलास नरहर महाजन
राजेंद्र रघुनाथ महाजन
देवेंद्र प्रभाकर महाजन
दिपक रघुनाथ महाजन
योगेश भालचंद्र महाजन
जयेश विलास महाजन
चि.अनय देवेंद्र महाजन
*महाजन परिवार,ठाणे,कळवण,नाशिक*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!