ताज्या घडामोडी

येवला नगरपालिकेला मास विक्री बंद ठेवण्यासंदर्भात भाजपाचे निवेदन*

आज –
*येवला नगरपालिकेला मास विक्री बंद ठेवण्यासंदर्भात भाजपाचे निवेदन*
प्रति –
मा . मुख्याधिकारी साहेब
येवला नगरपरिषद

विषय – सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पवित्र श्रीराम जन्मभूमीवर निर्माण झालेल्या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठान सोळा निमित्ताने मागणी निवेदन

माननीय महोदय – उपरोक्त विषयानुसार सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पवित्र श्रीराम जन्मभूमीवर निर्माण झालेल्या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने तुला भाजपच्या वतीने खालील प्रमाणे मागणी करीत आहेत
१) येवला शहरातील सर्व मंदिर व हिंदू धर्मस्थळाची नगरपरिषदेने स्वच्छता करावी
२) सर्व मंदिर व हिंदू धर्मस्थळाची नगरपरिषदेने विद्युत रोषणाई करावी
३) यादिनी येवला शहरातील सर्वच मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आहे तरी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा
४) या पवित्र दिनी येवला शहरातील सर्वच मास विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावे
वरील मागणीच्या त्वरित विचार होवून त्या पूर्ण कराव्यात ही विनंती

*सदर निवेदन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी – कुणाल राजेंद्र भावसार यांच्या नेतृत्वात देण्यात आले*
_तरी या ठिकाणी निवेदन देताना_
*युवा नेते ( एमआयडीसी ) व्हाईस चेअरमन मुकेश चवळे , जिल्हा चिटणीस युवा नेते ओबीसी संकेत भावसार ,*
तालुका उपाध्यक्ष अमोल वाघ , जिल्हा युवा चिटणीस अविनाश बुद्धिवंत , जिल्हा उपाध्यक्ष केमिस्ट प्रज्योत येलमामे , धवल काबरा
गणेश खैरनार ,अक्षय कुलकर्णी ,राहुल कुंभार, कुणाल साठे ,विजय जाधव,सुरज शिंदे
कमलेश प्रजापती, सिद्धार्थ खुरसणे ,
बी .आर .शिंदे ,आर .डी .भानगुडे , अतुल धीवर , पंकज ठोंबरे , निलेश परदेशी , विजय खैरे ,
आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!