ताज्या घडामोडी

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट* *आंतरराष्ट्रीय संघटनेच्या* *उपाध्यक्षपदी* *नामदार रामदासजी आठवले* *यांची निवड

*वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट* *आंतरराष्ट्रीय संघटनेच्या* *उपाध्यक्षपदी* *नामदार रामदासजी आठवले* *यांची निवड.* भारती धिंगान (प्रतिनिधी) नाशिक. दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 5.30 वा. मान. नाम. रामदास आठवले साहेब कुटुंबासह बँकॉक वरून मुंबईला UK 124 विमानाने येणार आहेत, आद. साहेबांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट आतंरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2, या ठिकाणी सर्व पक्षाच्या उपस्थिती देणार आहे. आहे, तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे तसेच कार्यकर्त्यांस सांगावे ही विनंती.
सिद्धार्थ कासारे,
सहदेव कटके, प्रकाश कमळाकर जाधव अजितदादा रणदिवे संजय डोळसे रमेश गायकवाड संजय पवार सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष वार्ड अध्यक्ष साहेबांचा सत्कार करणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!