ताज्या घडामोडी

विधान परिषद शतक महोत्सव* *निमित्त आज* *विधानभवनमध्ये रिपब्लिकन* *पक्षाचे राष्ट्रीय* *अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री* ना *.रामदास आठवले साहेब* *यांच्या हस्ते आजी,माजी* *आमदारांचा सत्कार संपन्न

*विधान परिषद शतक महोत्सव* *निमित्त आज* *विधानभवनमध्ये रिपब्लिकन* *पक्षाचे राष्ट्रीय* *अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री* ना *.रामदास आठवले साहेब* *यांच्या हस्ते आजी,माजी* *आमदारांचा सत्कार संपन्न .* *भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक* यावेळी कार्यक्रमाचे आयोजन विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांनी केले होते. यावेळी विचार मंचावर रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर आणि भाजप नेत्या कांताताई नलावडे; ज्येष्ठ पत्रकार वैद्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!