ताज्या घडामोडी

नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक शिर्डीतील उद्योजक विलास यादव कोते पाटील यांचे चिरंजीव ऋषिकेश कोते पाटील यांनी बी ई सिविल इंजिनिअर आपले स्वतःचे उद्योग सुरु

आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक शिर्डीतील उद्योजक विलास यादव कोते पाटील यांचे चिरंजीव ऋषिकेश कोते पाटील यांनी बी ई सिविल इंजिनिअर आपले स्वतःचे उद्योग सुरु करण्यासाठी स्वामी कट्रकशन कार्यालय प्रस्थापित केले त्यावेळी नवीन वास्तू चे अनावरण दक्षिण नगर जिल्याचे खासदार आदरनिय डॉ सुजय दादा विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. डॉ सुजय दादा यांनी ऋषिकेश यांना भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्या अनुषंगाने खासदार साहेब यांचे कोते परिवाराच्या वतीने हार्दिक सत्कार केले. त्यावेळी कोते परिवाराचे निकट वरतीय सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान पठाण यांनीही खासदार साहेब यांचे अभिनन्दन करून हार्दिक सत्कार केले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!