ताज्या घडामोडी

एक मराठा लाख मराठा* *आजच्या बैठकीत ठरलेलं मुद्दे*

एक मराठा लाख मराठा*
*आजच्या बैठकीत ठरलेलं मुद्दे*
*1) अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणासाठी दौलतवाडी गावातून जाहीर पाठिंबा*
*2) सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी*
कागल प्रतिनिधी
अजिंक्य जाधव

*3) आज दि 1/11/2023 रोजी संध्याकाळी 7 .30 वा कँन्डल मार्च काढली
या प्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच सर्व गावातील लहान मुले देखील सहभागी होऊन मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!