ताज्या घडामोडी

भुजबळ साहेब यांचेवर अन्याय का?…. अशोक संकलेचा. (कट्टर भुजबळ समर्थक)

भुजबळ साहेब यांचेवर अन्याय का?
आज जाहीर झालेल्या पालकमंत्री पदात मा.नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचे नाव प्रथम स्थानि पाहिजे असताना एक लढवय्या योद्धा/ नाशिक जिल्हा विकास पुरुष, मांजर पाडा प्रकल्पाचे जनक अश्या या लोक नेत्याला डावलण्याचे कारण काय? हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे. मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांना समस्त नाशिक कर जनतेचा वतीने विनंती करण्यात येते की साहेबाना नाशिक चे पालकमंत्री पद लवकर बहाल करावे ज्याने करून प्रलंबित असलेले शासकीय योजना नाशिक जिल्ह्यात वेगात सुरू होतील. जेणे करून या महायुती चा जिल्ह्यात वर चष्मा राहील. आपला विश्वासू श्री. अशोक संकलेचा. (कट्टर भुजबळ समर्थक)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!