ताज्या घडामोडी

इंदिरानगर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी दि. १५ ऑगस्ट २३ रोजी जश्ऩ आजादी का या देशभक्तीपर हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी इंदिरानगर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी दि. १५ ऑगस्ट २३ रोजी जश्ऩ आजादी का या देशभक्तीपर हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगरच्या स्वर्णिमा हॉल येथे संध्याकाळी ६ वाजता हा विनामूल्य करण्यात आले आहे विविध गायक कलाकार गायन करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना मयूर टूकडीया यांची आहे. निवेदन सचिन जाधव हे करणार आहेत. रसिक श्रोते व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांतर्फे हरीश ठक्कर व प्रकाश गोसावी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!