ताज्या घडामोडी

अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था संलग्न,श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळ नविन नाशिक यांचे वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा

सिडको – अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था संलग्न,श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळ नविन नाशिक यांचे वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा निमित्त विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा शुभलक्ष्मी मंगल कार्यालय,दुर्गा नगर, महिला बँके शेजारी, त्रिमुर्ती चौक, सिडको येथे आयोजित केला आहे.या कार्यक्रमास उपस्थीत राहावे असे मंडळाचे वतीने तुषार गवादे,शाम निकुंभ,सचिन बोरसे आदी पदाधिका-यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!