ताज्या घडामोडी

भास्कर भगरे विजयाच्या वाटेवर

आम्ही कटिबद्ध आहोत…

राष्ट्र-महाराष्ट्र हितासाठी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

• स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ₹ 500 निश्चित करणार.

• पेट्रोल व डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवणार.

• सुमारे 30 लाख शासकीय रिक्त जागा भरणार.

• सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण.

• शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी.

• कांदा दरात स्थिरता आणण्यासाठी आयात-निर्यात धोरण आखणार.

• स्थलांतरित मजूर-कामगारांच्या कल्याणासाठी आयोगाची स्थापना.

दिंडोरी लोकसभेच्या हितासाठी…..

• कांदा, टोमॅटो, द्राक्ष, सोयाबीन, कापूस आदी शेतमालाच्या योग्य भावासाठी शेतकरी व ग्राहक दोघांच्याही हिताचे निर्णय घेणार.

• शेती-औजारे व बी-बियाणांवरील जीएसटी कमी करणार.

• शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा.

• विविध कृषी-उद्योग वाहतुकीसाठी कायमस्वरुपी रेल्वे बोगी तसेच विमान कार्गो सेवा.

• रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी सुरु करणार.

• नार पारचे पाणी पूर्व भागात वळवण्यासाठी प्रयत्न करून स्थानिक गावांचा पाणी प्रश्न मिटवणार.

• मनमाड-इगतपुरी शटल रेल्वे सेवा.

• मतदारसंघात सर्व आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यात दर्जेदार

सेवा मिळवून देणार. या जाहीर नामा मुळे भास्कर भगरे विजयाच्या वाटेवर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!