ताज्या घडामोडी

आपल्या येवला तालुक्यातील सायगावचे राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शहादराव भालेराव यांच्या निधनाची दुःखद बातमी

भालेराव कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! *छगन भुजबळ* *मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य*

आपल्या येवला तालुक्यातील सायगावचे राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शहादराव भालेराव यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! गावच्या राजकारणात कार्यरत असताना त्यांनी नेहमी जनहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाने सायगावच्या राजकारणातील एक न्याय्य मार्गदर्शक हरपला आहे. भालेराव कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

*छगन भुजबळ*
*मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!