ताज्या घडामोडी

येवला:-अज्ञात वाहन व मोटरसायकलच्या धडकेत दोन जण ठार

अज्ञात वाहन व मोटरसायकलच्या धडकेत दोन जण ठार

लक्षवेधी:- नगर परीषद येवला यांच्ये दुलर्क्ष असलेला रस्ता ज्यावर कोंबडी ,चे टाकाउ मास टाकले जाते ज्यामुळे कुञञ्यांचा वावर त्या ठिकाणी जास्त अस्तो व कुञा आडवा आला म्हणुन अपघात घडल्याचे समजते ,
येवला नांदगाव रोडवरील घटना

येवला नांदगाव रोडवर एक गंभीर घटना घडली असून अज्ञात वाहनाची मोटरसायकलला जोरदार धडक बसली आहे धडक एवढी जोरदार होते की या धडकेमध्ये दोन जण ठार झाले आहे यामध्ये एका मयत इसमाचे नाव आसिफ कुरेशी असून तो 28 वर्षाचा आहे व मिल्लत नगर येथील रहिवासी असल्याचे कळते तर दुसरा मयताचे नाव इसपाक असून तो केरळ येथील असून कामासाठी येथे आल्याचे कळते मुस्लिम समाजाच्या युवकांनी मदत करून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येवला स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!