ताज्या घडामोडी

खासदार शरद पवार साहेब,खा,सुप्रीया ताई सुळे,यांच्या सभेचा प्रभाव जनसमुदायांच्याामनात घर करुन बसले ,

मकॅबेनेट मंञी छगन भुजबळ साहेबांच्या मतदार संघातुन खासदार शरद पवार साहेबांच्या झझावती दौरा यास प्रारंभ,

छगण भुजबळ यांच्या विधानसभा उमेद्वारीवर प्रश्न चिन्ह?

शरद पवार साहेबांची रेकाॅर्ड ब्रेक सभा ,व त्यातील पवार साहेबांचे भावनिक भाषणाचा प्रभाव ज्या मुळे सकल मराठा समाज मतदार एकवटलाय ,
छगन भुजबळ याच्या एक गठ्ठा मतदान यात खिंडार ?
मा खासदार शरद पवार साहेब यांच्या सभे साठी प्रचंड गर्दी ,व त्यातुन विविध मिण्यवरांची झालेली भाषणे या मुळे भावि काळातील विधान सभेत आमदार म्हणुन कोन याच्ये नाव निष्चीत नसले तरी जन मतातुन ,अॅड माणीकराव शिंदे पाटील यांच्ये नाव वर्तविले जात आहेत णिकराव शिंदे यांना शरद पवार साहेबांनी खरच तनमन धनानी मदत केल्यास अॅड माणिकराव शिंदे आमदार म्हणुन विधान सभेत जातील

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!