ताज्या घडामोडी

ज्ञानराज वारकरी शिक्षण वडगांव बल्हे ता. येवला जि. नाशिक आयोजित अध्यात्मिक बाल संस्कार शिबीर

ज्ञानराज वारकरी शिक्षण

वडगांव बल्हे ता. येवला जि. नाशिक आयोजित

अध्यात्मिक बाल संस्कार शिबीर

शिक्षणा अगोदर संस्कार ! व्यवसाया अगोदर व्यवहार ! देवा अगोदर आई-बाप ! धन्य माता-पिता तयाचिये !

भागवताचार्य. ह.भ.प. अनिल महाराज जमधडे (माऊली)

शिबीर प्रारंभ दि. ०१/०५/२०२३

सांगता दि. २१/०५/२०२३

संस्था

रामायणाचार्य ह.भ.प. सुवर्णागाई अनिल ग. जमधडे (गाई) मो. ९०२८१८४९८३

संस्थेतील उपलब्ध सुविधा गरम पाणी पिण्यासाठी फिल्टर पाणी सिसिटीव्ही कॅमेरे • सुंदर निवास व्यवस्था खेळणी व सुसज्ज ग्राऊंड ध्यान कुटीया निसर्गरम्य वातावरण

विद्यार्थ्यांसाठी दिनचर्या

• पहाटे ४ ते ५ योग प्राणायाम ५ ते ६ स्नान देवपूजा ०६ ते ७ प्रार्थना व गीता पाठ ७ ते ८ अल्पोपहार क. ८ ते ९ इंग्लिश स्पिकींग क्लास • १० ते १२ भोजन ० १२ ते २ विश्रांती ७२ ते ६ सराव • ६ ते ७ हरिपाठ

९ ते ११ मृदंग तबला पेटी इ. क्लासेस

• वारकरी पाऊल्यांसोबत तद्नंतर भोजन व विश्राम

ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जाधव (स्वामी)

शिबिरात ज्यांना सहभागी

व्हायच असेल त्यांनी २००० रु. भरून सहकार्य करावे. शिबिरानंतर ज्यांना वर्षभर वारकरी शिक्षण घ्यायचे असेल त्यांची व्यवस्था केली जाईल.

शिबीरातील नियम

१) शिबीरातील विद्याथ्र्यांनी येतांना ताट, वाटी तांब्या, दोन ड्रेस, अंथरूण पांघरूण ( भजनाचा ड्रेस असल्यास) आणावे. २) शिबिरातील विद्यार्थ्यांने जे शिकायचे आहे ते साहित्य सोबत आणावे. (उदा: पखवाज, हार्मोनियम, तबला) साहित्य नसल्यास शिबीर संयोजक व्यवस्था करतील. ३) शिबिरातील विद्यार्थ्यांना १ वेळ नास्ता व २ वेळ जेवणाची व्यवस्था केली जाईल. २४) शिबिरातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वरूपात बक्षिस दिले जाईल. १८) प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाईल.

ह.भ.प. अमोल महाराज कोटमे

ह.भ.प. शुभम महाराज कोटमे

ह.भ.प. रमेश महाराज गांगुर्डे

स्थळ – ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगांव बल्हे

संपर्क क्र. ९०२८१८४९८३, ९७६७७२७२७१, ९२७२६४३७३६

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!