ताज्या घडामोडी
कुणाल{बंटीभाउ} परदेसी यांच्ये अभिष्ट चिंतन साठी सर्व धर्मिय नागरीकांचा जनसागर येवला येथील महाराणा प्रताप सभागृहात उपस्तीत
कुणाल{बंटीभाउ} परदेसी यांच्ये अभिष्ट चिंतन साठी सर्व धर्मिय नागरीकांचा जनसागर येवला येथील महाराणा प्रताप सभागृहात उपस्तीत
बंटी भाउ परदेसी यांच्या समाज कार्याची अठवन ..माजी,नगर अध्यक्ष शेख हुसेन बाबुलाल यांनी करुन देत सांगीतले कि भारत देशात कोरोना महामारी चे संकट अस्तांना बंटी भाउ नी गोर गरीब गरजुनां मदत केली …त्याच बरोबर करणी सेना चे जिल्हा अध्यक्ष बंटी भाउ चे र्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले आहेत ..असी गवाही भाजप चे अध्यक्ष अंनद शिंदे यांनी सांगीतले…तसेच अगामी निवडणुकांमंध्ये ईतरांची घंटी वाजवतील वृनगरसेवक होतील असी शुभेच्छा!!दिली