ताज्या घडामोडी

जळगाव पुन्हा; हादरले जुन्या बस्थानक तरुणाचा निर्घृण खून

जळगाव पुन्हा; हादरले जुन्या बस्थानक तरुणाचा निर्घृण खून

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात किरकोळक वादातून दोन जणांना एकाला चाकू भोसकून निर्घृण खुन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडलेली आहे.
यामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडी जिल्हा शासकीय वैद्यकीय व महाविद्यालयात उपचारात दाखल करण्यात आला आहे. आकाश सुरेश सपकाळे, ( वय-३०) रा. कोळी पेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, यासह जिल्हा पेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळ दाखल झाले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांस मित्र परिवाराची प्रचंड गर्दी जमली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!