ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धे साठी जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित*

*राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धे साठी जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित*

प्रतिनिधी शाहिद खान

१४ ते १८ डिसेंबर रोजी ५३ वी राज्यस्तरीय आंतरजिल्हा व्हॉलीबाल चॅम्पियनशिप चे आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावी करण्यात आले असून या स्पर्धेसाठी आज नूतन मराठा कॉलेज जळगाव च्या क्रीडांगणावर संघ निवड चाचणी घेण्यात आली त्यात मुलांमध्ये ६९ तर मुलींमध्ये २४ खेळाडूंचा समावेश होता.
निवड झालेल्या खेळाडूंचे ३ दिवशीय शिबिर घेण्यात येणार आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना नूतन मराठा महाविदयालया चे प्राचार्य डॉ एल पी देशमुख,महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख व संचालिका अंजली पाटील, जिल्हा संघटनेचे विनोद आबा पाटील, भाऊसाहेब पाटील आदींनी शुभेच्या दिल्या.
संघाचे प्रशिक्षक म्हणून दर्शन आटोळे तर संघ व्यवस्थापक मंजुषा भिडे(मुली) व अमजद पठाण( मुले) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*निवड झालेले खेळाडू*
*मुली*
ईशा सूर्यवंशी, कुणाल जैन, चित्रलेखा सोनवणे, कृपा बाविस्कर, हिमांशी अहिराणे, निकिता धांडे, खुशी गुप्ता, आसमा शेख,हिमाली बारेला व श्वेता साळी (सर्व जळगाव)
*मुले*
धनंजय आटोळे, आवेश शेख एजाज खान (पाचोरा),करण जाधव (जामनेर) हर्षल मिस्तरी (पाचोरा) हर्षद भोसले, देवेश परदेशी, सुबोध भालेराव (भालोद) उबेज खान(जामनेर) यश जंजाडे, अक्षय सोनार ,वैभव माळी, भावेश कंखरे (पाचोरा) व राधेश्याम पाटील

फोटो कॅपशन
निवड झालेल्या खेळाडू सोबत खुर्चीवर बसलेले अंजली पाटील,विनोद पाटील,डॉ एल पी देशमुख, फारुक शेख,भाऊसाहेब पाटील आदी दिसत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!