ताज्या घडामोडी

मालपाणी समूहाचे उद्योजक यांनी साई तीर्थ थीम पार्क येथे मोफत लेजर शो सुरू केले.

मालपाणी समूहाचे उद्योजक यांनी साई तीर्थ थीम पार्क येथे मोफत लेजर शो सुरू केले. त्या उपक्रमाचे उदघाटन मा. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष ना. सौं. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील व शिर्डी लोकसभा मतदार संघांचे खासदार सन्मा. श्री सदाशिव लोखंडे साहेब यांचा वतीने लेजर शो चे उदघाटन करण्यात आले. त्या अनुषंगाने मालपाणी समूहाचे संचालक मान.श्री जय मालपाणी यांचे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले सत्कार करताना मान..सौं शालिनी ताई विखे पाटील.मान खासदार श्री सदाशिव लोखंडे साहेब शिवसेना जिल्हा अध्यक्ष मान.श्री कमलाकर कोते पाटील. शिर्डी वी. वी. सोसायटी चे संचालक मान. श्री प्रमोद गोंदकर पाटील. उद्योजक मान. श्री किशोर बोरावके, सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान पठाण, मालपाणी समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, संजय मालपाणी मनीष मालपाणी सौं मनीषा मालपाणी. मालपाणी ग्रुपचे सर्व अधिकारी पदअधिकारी साई भक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!