ताज्या घडामोडी

आपल्या देशात( भारतात) लोकशाही धर्मनिरपेक्ष देशात (विश्वगुरु) ही घटना घडली असती तर मिठाच्या पाकिटावरही राजकीय पुढारी वगैरेंचा मोठा फोटो असता..?

कतारने इतिहास रचला. एकट्याने विश्वचषक आयोजित करणारा आशियातील पहिला देश… सामना पाहणाऱ्या प्रत्येक सामान्य आणि खास पाहुण्या/प्रेक्षकाला मुश्क आणि औद, महागडे परफ्यूम, टी-शर्ट इत्यादी भेटवस्तूंनी भरलेली बॅग देण्यात आली!
पण हे काय….?
एवढ्या महागड्या भेटवस्तूवर कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचा फोटोही नाही..? आपल्या देशात( भारतात)
लोकशाही धर्मनिरपेक्ष देशात (विश्वगुरु) ही घटना घडली असती तर मिठाच्या पाकिटावरही राजकीय पुढारी वगैरेंचा मोठा फोटो असता..?
*FIFA World Cup Qatar 2022*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!