आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दिव्यांग व्याक्तीं साठी शासकीय आदेश फक्त कागदो पञी अमलबजावणी गाजर ,

महाराष्ट्र राज्या  माजी राज्यमंञी  आमदार बच्चु उ कडु यांच्ये व्यातरिक्त एकही मर्द लढवय्या दिव्यांग बांधवांचे हक्का साठि लढला नाही ,व तसेच दिव्याग बांधवांटे प्रश्न मार्गी लावणे साठी लस्त्यावर उतरुन अंदोलनही केले नाहि याची खंत वाटते  …दिव्यांग बाधंवाचे फक्त मताचा जोगवा साठी आहेत का ?

दिव्यांग बांधवांसाठी सैकडो योजना आहेत .टरी सदर योजना अमलबजावनी करणे साठी एकही मर्द जिल्हाधिकारी ,दखलााााााघेउन जनता दरबार घेत नाहीत याची खंत वाटते

खालील प्रमाणे अणेक योजना फक्त कागदावरच आहेत अमलबजावनी ० आहेत ..शासकिय स्तराहुन जनजागृृृृृती नाहीत !फक्त वेळ काढु पणा आहेतााााातरी संबधीतााााा,जिल्हाधिकारी ,तहसिलदार,गटविकास अधिकारी,समाज कल्याण अधिकारी यांनी दखल घ्यावी व ग्रा.प. ते तालीका व तालुका ते जिल्हा ,व जिल्हा ते राज्य अस्या हमित्या गठीत कराव्या व दर महीण्याला दिव्याग बांधवांची अढावा बैठक लावणेत यावी व दिव्यांग बांधवाच्या समस्या निवारण करुन योजना अमलबजावणी साठी प्रयत्न करावे …मुख्य संपादक काझीसलीम,येवला 9850140788

 

1.1अंद व्यक्तिंसाठी मोबाईल फोन, लैपटॉप/कंप्यूटर जोस सॉफ्टवेअर ) बेल नोट वीयर,

संचार उपकरण ब्रेल संलग्नक टेलीफोन, अनुकूलित, वाकर, ब्रेल लेखन साहित्य, बेल अनुलेखपरायटर, टॉकींग टाईपरायटर, लार्ज प्रिंट बुक, अल्पदृष्टी अपंगत्वावर मात करणेसाठी डिजिटल आवर्धक इत्यादी सहाय्यभूत साधने व उपकरण उपकरण ता अर्थसहाय्य करणे। 1.2 कर्णबधीर व्यक्तिसाठी:- विविध प्रकार की व्यक्तिगत अवणयंत्रे (बीटीईसह) भाव संच, संवेदन

उपकरण, संगणकासाठी के सहाय्य भूत उपकरण।

1.3 अस्थिव्यंग व्यक्तिसाठी कैपीपर, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंकृत तीन चाकी सायकल, कुबड्या, कृत्रीम अयव, प्रोस्थोटिक ॲण्ड डिवाइसेस, वॉकर, सर्जिकल वर्कवीयर, स्प्लिटस, मोबालिटि

एड्स, कमोद चेयर्स, कमोद स्टूल, स्पायनल अॅण्ड नील वाँकी ब्रेस, जिव्हाइसेस फॉर डेली लिव्हिंग इत्यादी।

1.4 मतिमंद व्यक्तियांसाठी :- मतिमंदांसाठी वर्गीकरण साहित्य संच (MR Kits) बुध्दीमत्ता चाचणी संच

सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने.

१.५ बहुविकलांग व्यक्तींसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व

उपकरणे, सी.पी.चेअर, स्वयंचलित सायकल व खुर्ची, संगणक वापरण्यासाठीची सहाय्यभूत उपकरणे. १.६ कुष्ठरोग मुक्त अपंग व्यक्ती:- कुष्ठरोगमुक्त अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साधने, सर्जीकल अॅण्ड

करेक्टीव्ह फूटवेअर्स, सर्जीकल अप्लायंसेस, मोबालिटि एड इत्यादी. २) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे ( व्हेन्डींग स्टॉल / पिठ गिरणी / शिलाई मशीन / मिर्ची

कांडप मशिन / फूड प्रोसेसिंग युनिट / झेरॉक्स मशीन इत्यादी) ३) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी गाळे घेण्याकरीता अर्थसहाय्य देणे.

४) अपंग व्यक्तींसाठी विनाअट घरकुल देण्याची योजना.

५) तसेच ज्या चरकूल योजनांमध्ये अपंग कृति आराखड्याअंतर्गत अपंगांना विशेष सुविधा निर्माण

करण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत अपंगांसाठी घरामध्ये आवश्यक मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कमाल रु. २०,०००/- (रुपये वीस हजार फक्त) प्रति लाभार्थी इतका खर्च सदर निधीमधून करण्यात यावा.

६) कर्णबधीर अपंग व्यक्तींना कॉक्लीया इग्लाट करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.

(1) अपंग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षणासाठी संगणकीय प्रशिक्षणासाठी वैयक्तिक अनुदान देणे.)

(८) अपंग व्यक्तींचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने सोलर कंदील, सौरबंब, सौरचूल बायोगॅस प्लांट इत्यादी

घरगुती गरजांसाठी अर्थसहाय्य देणे.

२) अपंग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता ५०% सवलत देणे. (१०) अपंग-अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे,

11) अपंग शेतकऱ्यांना राजस्वाच्या दखल्याची अट न लवता शेतीविषयक उपकरण, मोटारपंप, विहीरी खोदने, गाळ काढणे, पाईपलाईन करने, मळणीयंत्र, ठिबक सिंचन इत्यादीसाठी व बी-बियाणांसाठी अर्थसहाय्य देणे। बारह) अपंग शेतकऱ्यांना शेट्टीपुरक व्यवसायसाठी (शेळीपालन, कुक्कूटपालन, वराहपालन, मत्स्य वग्ध व्यवसाय) इत्यादीसाठी अर्थसहाय्य देंने।

(13) अपुंग शेतक-यांना फळबागासाठी सहाय्य अनुदान दें। (14) मतिमंद व्यक्ति व्यक्तिंकरीता नेशनल ट्रस्टमार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनाचे हप्ते (प्रीमियम)

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!