ताज्या घडामोडी

एस.एन.डी (सी.बी.एस.ई) स्कूल बाभूळगांव या ठिकाणी आज दिनांक 28 नोव्हेंबर २०22 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन देण्यात आले

एस.एन.डी (सी.बी.एस.ई) स्कूल बाभूळगांव या ठिकाणी आज दिनांक 28 नोव्हेंबर २०22 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन देण्यात आले
सचिन वखारे:–
यावेळी एस.एन.डी सी बी एस ई प्राचार्य प्राची पटेल मॅडम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहीले तसेच सोमनाथ गायके हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते आणि एस. एन. डी. सी बी एस ई स्कूल च्या डायरेक्ट नटराजन मॅडम या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या या सर्व मान्यवरांनी आपले अनुभवी मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केले
तसेच चिन्मय पटेल या विद्यार्थिनींनी भाषण केले या कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्रीमान . सविता गांगुर्डे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन पूजा धुमाळ मॅडम यांनी केले. फोटोग्राफिचे कार्य श्री संतोष खोकले सरांनी केले आभार प्रदर्शन संगीता धारणकर मॅडम यांनी केले यावेळेस इतर शिक्षकवृंदानी श्री. कृष्णा पवार सर सौ. करीष्मा पठाण मॅडम, सौ. कोमल गिरी मॅडम, मस्के मॅडम, पुजा धुमाल मॅडम, अश्विनी धुमाकू मॅडम, सविता गांगुर्डे मॅडम, व इतर सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य करून जागतिक संविधान दिवस साजरा केला:

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!