ताज्या घडामोडी

अजय विजय परदेसी येवला वय ३०वर्ष, अपघाती मृत्यु

[26/11, 20:28] KAZI SALIM YEOLA: बाभुळगाव जवळ येवला मनमाड हायवेवर ट्रक मोटार सायकचा अपघत ट्रक खली मोटार सायकल स्वार चा अपघाती मृत्यु ,ट्रकचालक ट्रक सह फरार अपघात गृस्त मृतास येवला उप जिल्हा रुग्नालय येथे रुग्णवाहीका द्वारे सलविण्यात आले …अपघात घृस्थ मृताचे अंगात जिन्स पॅन्टानिळा रंग,निळा शर्ट त्यावर लाल पट्टा !कंबरेला पट्टा ,चाॅकलेटी अनडर पॅन्ट ,खिशात सॅमसॅग मोबाईल ,अपघाती मोटार सायकल mh hv 52 86 रंग काळा असे आहेत …मृताचे नाव अजय विजय परदेसी बुंदेलपुरा  येवलाजि.नाशिक मृ
ताचा तपशिल :-[ अजय विजय परदेसी वय ३० वर्ष राहणार शितला माता मंदीर जवळ बुंदेलपुरा येवला

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!