ताज्या घडामोडी

महेंद्र भाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली आज संविधान गौरव रॅली खूप छान अशी रॅली

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र भाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली आज संविधान गौरव रॅली खूप छान अशी रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली ला सुरुवात झाली होती.मला खरंच खूप आनंद वाटतो की आज ची रॅली ही खूप मोठ्या संख्येने उत्सवात झाली शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती त्यामुळे रॅली खूप छान वाटत होती हे सगळे महेंद्र भाऊ पगारे यांनी घेतलेली मेहनत ची पावती आहे. तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते महिला यांनी देखील मेहनत घेतली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार मानते. रॅली च शेवट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे करण्यात आले परत त्या ठिकाण च संपूर्ण परिसर दणाणून गेला होता आणि संपूर्ण रस्ता देखील ब्लॉक करून टाकला होता ही ताकद आपल्या बाबासाहेबांनी च दिलेली आहे हे आज बघायला मिळाले आणि आज झालेल्या शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहून मान्यवरांचे भाषण आणि संविधान वाचन करून राष्ट्रगीत करून आपला कर्यक्रम हा सुखमय आनंदी वातावरणात पार पडला.
त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासुन आभार मानते.
आणि महेंद्र भाऊ पगारे यांच्या कार्याला सलाम करते आणि त्यांना शुभेछा …
जयभीम
जय संविधान
जय शिवराय

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!