ताज्या घडामोडी

बौध्द समाजाच्या अपशब्द बोलणाऱ्या संजु बिस्मिल्ला पटेल याच्यावर कारवाई करा ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे इच्छादेवी पोलीस चौकी निवेदन देण्यात

बौध्द समाजाच्या अपशब्द बोलणाऱ्या संजु बिस्मिल्ला पटेल याच्यावर कारवाई करा ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे इच्छादेवी पोलीस चौकी निवेदन देण्यात

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात बौद्ध समाज बद्दल अपशद वापरून जातीच्या तेढ निर्माण करणाऱ्या संजू बिस्मिल्ला पटेल याच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी या मागणीसाठी हा समाज बांधव तर्फे रवीवार २० नोव्हेंबर रात्री ७ वाजता इच्छादेवी पोलीस चौकी निवेदन देण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीएसआय शेख अनिस, पीएसआय गिरासे सर, सहायक फौजदार अतुल वंजारी, बोरसे सर, सचिन पाटील, नितीन पाटील, इम्रान बैग या कर्मचार्यांना निवेदन देतांना .तरी संबंधितांवर लवकरात लवकर त्यांचेवर कठोर कारवाई करा अशी मागणी,
युवक महानगर अध्यक्ष, मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, प्रवीण वाघ, सचिन प्रकाश सपकाळे, गोविंद राजेंद्र कांबळे, विनोद गौतम अहिरे, संदीप नाना सोनवणे, शुभम नाना सपकाळे, असे नागरिक उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!