क्राईम

लक्ष्मी नगर परिसरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लक्ष्मी नगर परिसरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी: शाहिद खान

जळगाव शहरातील एका भागात राहणारे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फोर्स लावून पळून नेल्याची घटना गेली आहे.
या बाबा शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील १७ वर्षीय मुलगी अल्पवयीन मुलीला काहीतरी फुस लावून पळून नेल्याची घटना समोर आली आहे.
मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या शोध घेतला परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही. आखेरीस सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!