ताज्या घडामोडी

धन्यवाद मोदीजी अभियानाच्या रथाचे शुभारंभ

*आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय केदा नाना आहेर संघटन सरचिटणीस सुनील जी बच्छाव सर जिल्हा संयोजक मनोज दिवटे शिवम शिंपी यांच्या प्रमुख उपस्थित होते नाशिक जिल्हा ग्रामीणच्या धन्यवाद मोदीजी अभियानाच्या रथाचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी येवला तालुका अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार शिंदे येवला शहर अध्यक्ष तरंगभाई गुजराती नांदगाव तालुका अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे उपस्थित होते* यावेळी प्रमोद सस्कर,बंडू क्षीरसागर,आनंद शिंदे,समीर समदडीया,दिनेश परदेशी,पूरूशोत्तम रहाणे, कुणाल भावसार,नाना लहरे,दत्ता सानप,कुणाल क्षिरसागर,संतोष केंद्रे,अमोल वाघ,छगन दिवटे,मयूर मेघराज,मनोज पैंजणे,बंटी धसे,राजेंद्र मोहारे,संतोष काटे आदी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!