ताज्या घडामोडी

नोटेवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही

पोलीस टाईम्स
प्रतिनिधी भरत गुरव
नोटेवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असंच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही. शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्यावर काय असायला पाहिजे, हे जाणूनबुजून निर्माण केलेले वाद आहेत असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अनिल परब यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केले…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!