ताज्या घडामोडी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील आज स्वीकारणार .

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील आज स्वीकारणार .

सुबोध सावंत – नवी मुंबई प्रतिनिधी.

ऐरोली दि. १७ ऑक्टोबर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती व कॅॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती.
त्याच अनुषंगाने बुधवारी दुपारी १२ वाजता मुंबई येथील कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील स्वीकारणार आहेत.
माथाडी युनियन च्या सर्व कामगार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून असंख्या माथाडी बांधव येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!