ताज्या घडामोडी

धर्मांतराची घोषणा केली होती.धर्मातर घोषणा दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व सोलापूर मंडळ च्या येवला शाखा वतीने विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ऑक्टोबर१९३५रोजी येवला येथे ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती.धर्मातर घोषणा दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व सोलापूर मंडळ च्या येवला शाखा वतीने विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमांतर्गत मनमाड ते येवला बॉईक रॉली, त्या नंतर येवला येथे रेल्वे स्टेशन ते रेल्वे कॉलनी पदयात्रा काढण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ऑक्टोबर१९३५रोजी येवला येथे ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती.धर्मातर घोषणा दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व सोलापूर मंडळ च्या येवला शाखा वतीने विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.येणार आहे त्या नंतर झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते असोसिएशन च्या फलक चे उद्घाटन येवला रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते.
तसेच येवला रेल्वे स्टेशन ते मुक्त भुमी बॉईक रॉली काढण्यात आली होती.व मुक्तभुमी येथे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते ८७किलो लाडु वाटप करण्यात आले.


तसेच ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन व मालेगाव बॅल्ड बॅंक मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजिन मुक्तभुमी येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सोलापूर मंडळ चे अध्यक्ष सचिन बनसोडे,झोनल कार्यकारिणी सदस्य मुंबई मंडळ चे हेमंत गांधले, नाशिक कर्षण कारखाना अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, झोनल कार्यकारिणी सदस्य मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम दौंड शाखा चे संदिप वाघमारे, कांबळे साहेब, गुलबर्गा (कर्नाटक) शाखा सुधीर साळवे,रवी सिंग, विठ्ठल कांबळे शाहाबादवाडी(कर्नाटक) शाखा चे. एम.सचिन, प्रविण पोटे, दौंड शाखा चे एस.एस.काबळे, संदिप वाघमारे, अहमदनगर शाखा चे अध्यक्ष रामदास गायकवाड, सचिव गणेश भालेराव, मनमाड ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, नांदगांव शाखेचे जी. एम.साबले, वाल्मीक बोराले, खरे साहेब, येवला रेल्वे स्टेशन मास्तर संजय उबाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, विनोद झोडपे, फकिरा सोनवणे, दिपक अस्वले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड, निखिल सोनवणे, सुमित अहिरे, संदिप पगारे,सागर साळवे, सुनिल सोनवणे, सम्राट गरूड, अजित जगताप, ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे, ओपन लाईन शाखा चे कोषाध्यक्ष रत्नदिप पगारे, येवला शाखा चे संदिप घोडेस्वार, संतोष उबाळे, संतोष भालेराव,उमेश भाटे, सम्राट खंडारे, नितीन धिवर,बापु होंडे, गौतम निळे, नितीन अहिरे, नितीन केदारे,एस.आर.शिंदे, रविंद्र तागतोडे,भावेश रंगारी, यल्लाप्पा बनसोडे, युवराज जाधव,शरद झोंबाड, किरण वाघ, प्रभाकर निकम, किरण आहीरे, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, सुरेश अहिरे, कल्याण धिवर, विनोद खरे,अर्जुन बागुल, प्रेमदिप खडताळे, राकेश ताठे, राहुल शिंदे, वरून म्हसदे, हनुमान अहिरे, हरीभाऊ वाघ,रोहन उबाळे आदी ने केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!