ताज्या घडामोडी

बलात्कार गुन्हातील आरोपी एम आय डी सी पो स्टेचे पोलिसांच्या ताब्यात.*

*बलात्कार गुन्हातील आरोपी एम आय डी सी  स्टेचे पोलिसांच्या ताब्यात.*

प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव दिनांक 8.10.2022 रोजयातील फिर्यादी पीडित महिला हिस यातील आरोपी नामे राजेशकुमार जयनारायण पासवान (वय – 21), रा. सतोर,पो स्टे नारायण वॉर्ड नंबर 8 सतोर,जिल्हा सहरसा बिहार याने फिर्यादी चा इच्छे विरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले तसेच त्याचे फोटो कडून सोशल मीडियावर वायरल केले बाबत दिनांक 30.09.22रोजी भडगाव पो स्टे ला दिलेल्या फिर्याद वरून एम आय डी सी पो स्टे ला 0 नंबर वरून सिसिटीएनएस नंबर.730/22 भा द वी कलम – 376 (2)(N),506प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हातील आरोपी मा याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळल्या वरून आरोपी म यास दिनांक 8.10.22 रोजी दुपारी 14.00 वाजता भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाही मा.पोलिस अधीक्षक श्री डॉ.प्रवीण मुंडे सो,तसेच मा. अपर पोलिस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी सो,व मा.सहा पोलिस अधीक्षक श्री कुमार चींथा सो जळगाव भाग जळगाव व मा.पोलिस निरीक्षक श्री प्रतापसिंग शिकारे सो याच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरी दीपक जगदाडे,पो ना दत्रात्रय बडगुजर,पो ना विकास सातदिवे,पो का छगन तायडे,म पो ना मिनाशी घेटे व चालक पो हे का खान अशांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास पो उप निरी दीपक जगदाडे व पो ना बडगुजर असे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!