ताज्या घडामोडी

ऐतिहासिक भूमी माणगांव येथे वंचित बहुजन कामगार संघटनेचे शाखा उदघाटन* प्रति निधि ,,, संतोष कोठावले

*ऐतिहासिक भूमी माणगांव येथे वंचित बहुजन कामगार संघटनेचे शाखा उदघाटन* प्रति निधि ,,, संतोष कोठावले

*वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मा प्रकाश तथा बाळासाहेब आंंबेडकर साहेब यांच्या नेत्त्रुत्वाखालील तसेच महाराष्ट्र सरचिटणीस मा सुरेश मोहिते साहेब , पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रमुख मा अमित गायकवाड साहेब , पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा राज अटकोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्ह्याचे वतिने आज रविवार दिनांक 9 आँक्टोंबर 2022 रोजी ऐतिहासिक भुमी माणगांव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे फटाके उडवत मोठ्या थाटामाटात मा सलमा मेमन हातकणंगले तालुका महिला अध्यक्षा व सुहासीनी माने हातकणंगले तालुका महिला उपाध्यक्षा यांच्या हस्ते शाखा उद्घघाटन करण्यात आले त्यावेळी मा प्रणीता सवणे (मॅडम) सिव्हिल इंजीनिअर यांचा सत्कार करण्यात आला प्रास्तविक मा प्रा धनपाल गवळी (सर) यांनी केले तर शिरोळ तालुका अध्यक्ष मा राजु कांबळे , जिल्हा अध्यक्ष मा संजय गुदगे , मा मधुकर कांबळे , मा सतिश कूरणे, मा संतोष राजमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार शाखा सचिव स्वप्नील माने यांनी माणले त्यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा मा फरजाना नदाफ , शहर सचिव मा कल्पना शेंडगे , जिल्हा संघटक मा लक्ष्मण सावरे , करवीर उपाध्यक्ष मा अनिल माने , जिल्हा सदस्य मा संभाजी कागलकर , अमित शिंगे , माणगांव युनियन लीडर मा संतोष राजमाने , शाखा संघटक बाळासो कांबळे , शाखा अध्यक्ष समीर जमादार, शाखा उपाध्यक्ष राजकुमार कोळी , शाखा सहसचिव प्रमोद पाटोळे , शाखा कोषाध्यक्ष रमेश साठे, मा शाहीर धनवडे सह माणगांव गावातील कामगार , शेतकरी, व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!