ताज्या घडामोडी

देव दूरसिकडे कोठेही नसून तो डॉक्टर रूपात आहे मा.जी एस कांबळे प्रतिनिधी मजले :

देव दूरसिकडे कोठेही नसून तो डॉक्टर रूपात आहे मा.जी एस कांबळे

प्रतिनिधी मजले : संतोष कोठावळे

देव दुसरीकडे कोठेही नसून तो डॉक्टर रूपात आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना राज्य उपाध्यक्ष व सत्यमेव जयते संघटनेचे जी.एस .कांबळे यांनी सत्यमेव केले. मजले येथे आयोजित सत्यमेव संस्था, संघटना महाराष्ट्र राज्य व life लीने मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल हातकणंगले यांच्या संयुक्त विध्यमाने मजले येथे मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले याप्रसंगी बी चॅनल चे गगनबावडा व पन्हाळा व पोलीस टाइम्स न्युज 24 चे जिल्हा प्रतिनिधी मा.किरण मस्कर , मातोश्री पतसंस्था कळे दिलीप पाटील, शरद कुंभार ,मुकुंद पाटील, गौतम कांबळे, डॉ.सुयोग कामत, अभिजित चौगुले,कपिल रणदिवे व पत्रकार शीतल कांबळे ,संतोष कोठावळे ,राहुल घोलप जिल्हा प्रतिनिधी दैनिक एकमत तालुका प्रतिनिधी पोलीस टाइम्स न्युज 24, ग्रा पं सदस्य बाळासो गायकवाड ,अविनाश कोठावळे, बाबासो पाटील अनेश कोठावळे विनोद कोठावळे,विजय कोठावळे जेष्ठ नागरिक दादासो पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते एकूण 80 शिबिरार्थी नी याचा लाभ घेतला आभार अनेश कोठावळे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!