ताज्या घडामोडी

तांबापुरा मच्छी बाजार धारदार शास्त्रने महिलेवर वार; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तांबापुरा मच्छी बाजार धारदार शास्त्रने महिलेवर वार; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील तांबापुरा मच्छी बाजार परिसरात शौचालयासाठी गेलेल्या मुलाला हाकलून दिल्याने त्याच्या जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर धारदार शास्त्रज्ञ वार करीत जखमी केल्याची घटना शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत घडली आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील थांबा परत परिसरात मच्छी बाजार राहणा-या अफसाना सलीम अन्सारी या वास्तव्यास आहे. शनिवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलगा हा शौचासाठी त्यांच्या घरासमोर आलेल्या नाली जवळ गेला होता. यावेळी सद्दाम खाटीक यांनी त्याला हाकलून दिले. अफसाना अन्सारी या त्यांना जाब विचारण्यासाठी गेला असता, सद्दाम खाटीक याच्यासह त्यांचे वडील व भाऊ हे त्यांना शिवीगाळ करू लागले. याचवेळी सद्दामच्या पत्नीने घरातून धारदार वास्तू आणून तिने खाटीक यांच्या हातात दिल्याने खाटीक महिलेच्या डोक्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रसंगी अन्सारी यांची जाऊ अन वारी सलामी अंसारी, व सासु मेमुताबी इमाउदीन अन्सारी, दिव्यांनी समीता अन्सारी, हे वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्यांना देखील खाटीक यांची पत्नी वडील अखिल खाटीक, भाऊ असीम खाटीक यांच्याकडून लाथाबुक्क्यांचा लाठी काठीने महारण करण्यात आली या प्रकरणी जखमी महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. जख्मी झाल्या महिलाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!