ताज्या घडामोडी

ठाकरे गटातील युवा सेना शहरप्रमुख पाटोदा शहर समाधान मिटके यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश*

*ठाकरे गटातील युवा सेना शहरप्रमुख पाटोदा शहर समाधान मिटके यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश*

येवला – कुणाल राजेंद्र भावसार युवा नेते भाजपा यांच्या नेतृत्वात तालुक्यातील पाटोदा शहरातील ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख समाधान मिटके यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर
प्रवेश प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा ओबीसी प्रदेश अध्यक्ष संजय गाते साहेब, जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा वाघ ,सुनील बच्छाव सर, ओबीसी प्रदेश संपर्कप्रमुख मनोज जी ब्राह्मणकर.संदीप भुजबळ सर , रत्ना ताई गवळी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश घेण्यात आला
व तसेच
काल भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा वाघ येवला दौऱ्यावर असताना . अंगणगाव येथील मूकबधिर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन माननीय श्री कुणाल राजेंद्र भावसार सर यांनी केले . व मूकबधिर मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शंकर अण्णांनी बोलताना सांगितले की, कुणाल भावसार आज जे काम करत आहे अतिशय गरजेचं असून असेच नेहमी कार्य करत राहो असे त्यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी रत्नाताई गवळी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल वाघ सर ओबीसी, संजय करंजकर ,आकाश जगताप समाधान , अतुल धीवर ,नवनाथ शिंदे ,संदीप पाटील ,अमोल संचेती ,विठ्ठल कुदळ, आधी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!