ताज्या घडामोडी
पाऊस जोरदार आहे त्यामुळे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी
बरकी धबधबा पाहण्यासाठी शाहुवाडी येणाऱ्या सर्व पर्यटकांना विनंती आहे सध्या बरकी रोड वरती रस्त्यावरती पाणी आहे पाऊस जोरदार आहे त्यामुळे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी दीपक कांबळे मांजरेकर पोलीस टाईम न्यूज प्रतिनिधी