Home/५१वे येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात उत्साहात संपन्न… अंदरसुल- पंचायत समिती (शिक्षण विभाग) येवला, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुल व तालुका विज्ञान अध्यापक संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ वे तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १ जानेवारी व २ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाले./IMG-20240103-WA0465 IMG-20240103-WA0465