ताज्या घडामोडी

युवा नेते राहुल आवाडे यांची दानोळीला सदिच्छा भेट*

**युवा नेते राहुल आवाडे यांची दानोळीला सदिच्छा भेट*
*
दानोळी,संदिप चौगुले
युवा नेते राहुल आवाडे यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हातकणंगले मतदार संघात संपर्क दौरा सुरू केला आहे.
दानोळी हे गाव हातकणंगले लोकसभा मतदार संघात येते त्यामुळे दानोळीला त्यांची अचानक भेट दिली प्रामुख्याने (भाजप युवा मोर्चा शिरोळ तालुका सरचिटणीस) डॉ अण्णासाहेब पाटील (पोलिस) यांनी यांनी त्यांचे स्वागत व शाल श्रीफळ,फेटा बांधून सत्कार केला
माझी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पायगोंडा आलमाने यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत युवा नेते राहुल आवाडे यांनी दानोळी गावातील लोकांच्या समस्या आडी अडचणींची विचारपुस केली व आगामी काळात काही विकास कामाच्या बाबतीत असूद्या किंवा शेतकऱ्यांची काही अडचण असेल तर सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आभार (भटक्या विमुक्त जाती जमाती कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष) महादेव गावडे यांनी आभार मानले यावेळी अजित खेत्राप्पा राजू शिंदे,धनाजी गावडे,बाबसो गावडे,श्रीकांत उपाध्ये, सचिन चिटणीस स्वप्नील थोरात,संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!