ताज्या घडामोडी

*शब्बीर फकीर उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

*शब्बीर फकीर उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड*. ‌. श्रीकांत उपाध्ये कवठेसार प्रतिनिधी-ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष एम जी बागवान यांनी दिले . शब्बीर फकीर यांनी मुस्लिम समाजासाठी अविरत कार्य केले आहे या कार्याची पोचपावती म्हणून तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व आता पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद मिळाले आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये व समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच त्यांच्या सौभाग्यवती जरीना बशीर फकीर कवठेसार गावचे उपसरपंच आहेत गावात विकास कार्य समाजकार्य यात नावलौकिक आहे. यावेळी इम्रान सनदी नांदणी जिल्हाध्यक्ष इम्तियाज पठाण जिल्हा उपाध्यक्ष जमाल फकीर व आलम मुलानी अन्य कार्यकर्ते सहभागी होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर यांचा सत्कार केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!