ताज्या घडामोडी

जोपूळ केंद्रातील प्राथमिक शाळांमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा ….

जोपूळ केंद्रातील प्राथमिक शाळांमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा ….
आमचे प्रतिनिधी यांस कडून…
मनोहर देसले [पोलीस टाईम्स न्यूज]
दिंडोरी तालुक्यातील जोपूळ केंद्रातील विविध प्राथमिक शाळांनी सालाबादप्रमाणे या वर्षीही आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा करुन शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडवून आणले.शालेय परिसरात जणू काही विविध भागातील दिंड्याच अवतरल्या की काय असा भास झाला होता.सहभागी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध वेशभूषा परिधान करून खरोखरच आपण दिंडीत असल्याचा आनंद झाला होता.सदर उपक्रमात ग्रामस्थांनी देखील चांगला सहभाग घेतला होता.दिंडोरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मा.गवळी साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.चव्हाण मॅडम व केंद्रप्रमुख मा.किसन पवार सर यांनी सर्व सहभागी शाळांचे कौतुक केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!