ताज्या घडामोडी

पोटच्या लेकरांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होतायत, तोपर्यंत आईने प्राण सोडले…* *अतिशय भयंकर घटना मु.कोपार्डे, ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर*

*पोटच्या लेकरांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होतायत, तोपर्यंत आईने प्राण सोडले…*

*अतिशय भयंकर घटना मु.कोपार्डे, ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर*

*बुधवार ३ जुलै, कोपार्डे गावांत,*
*’सुहास आणि स्वप्निल’ या तरुण भावंडांचा विजेचा शॉक लागून अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्काने, आईनेही प्राण सोडला ‘सुहास आणि स्वप्निल’ या तरुण मुलांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने,*
*आई नंदाताई कृष्णा पाटील (वय ५६) यांचा शनिवार, दि.०६ जुलै २०२४ रोजी, मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.*

*पाटील कुटुंब संसाराचा रहाटगाडा गुण्यागोविंदाने हाकत होते.मात्र नियतीने वेगळा डाव साधून,*’सुहास-स्वप्निल’ यांच्या निधनानंतर,
*आई नंदाताई कृष्णा पाटील यांच्या निधनाची बातमी खूपच वेदनादायक आहे.*

*असा प्रसंग कोणत्याही कुटुंबाच्या बाबतीत घडू नये, पाटील कुटुंबावर फार मोठ्ठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.*भावपूर्ण श्रद्धांजली…*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!