ताज्या घडामोडी

भारतीय सैन्यदलातील जवान कातरणी, ता. येवला येथील भूमिपुत्र मेजर ऋषिकेश कदम यांचे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघाती वीरमरण आले.* *आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज कदम कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली.*

*भारतीय सैन्यदलातील जवान कातरणी, ता. येवला येथील भूमिपुत्र मेजर ऋषिकेश कदम यांचे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघाती वीरमरण आले.*

*आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज कदम कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली.*

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी वीर जवान मेजर ऋषिकेश कदम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी कदम कुटुंबातील सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!