ताज्या घडामोडी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री* *रामदासजी आठवले यांचे* *स्वच्छता अभियान संपन्न

*केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री* *रामदासजी आठवले यांचे* *स्वच्छता अभियान संपन्न* *भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक* वाशीम येथे बुद्ध विहार सफाई मोहीम केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी स्वतः हाती झाडू घेऊन सुरू केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहना नुसार स्वच्छ भारत अभियान चा आदर्श घेऊन आपले बुद्ध विहार आपला परिसर आपण स्वच्छ ठेवूया असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!