ताज्या घडामोडी

माझी शाळा सुंदर शाळा अभियान काळात दर शनिवारी दप्तरविना शाळा भरविण्यात यावी.

शासन निर्णय, दिनांक ३०.११.२०२३ नुसार मा. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० व माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रम शनिवारी दप्तराविना शाळा भरविण्याची सूचना देण्यात येत आहे. खालील मार्गदर्शन सूचनांचे पालन करून सदर उपक्रम प्रत्येक शाळेत नाविण्यपूर्ण पध्दतीने राबविण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी, प्राथमिक/ माध्यमिक/ प्रशासन अधिकारी यांनी करावे व त्यास व्यापक प्रसिध्दी द्यावी.

• माझी शाळा सुंदर शाळा अभियान काळात दर शनिवारी दप्तरविना शाळा भरविण्यात यावी.

महावाचन महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करावे.

• शिक्षकांनी आवडलेल्या पुस्तकाचा परिचय करून द्यावा.

• प्रत्येक विषयाची किमान पाच पाने वाचेल याचे नियोजन करावे.

• प्रकट वाचनाचे नियोजन करावे.

• विद्यार्थी केवळ अवांतर वाचनाचे पुस्तके आणतील याचे नियोजन करावे.

• लेखक आपल्या भेटीला याचे आयोजन करावे.

• स्थानिक कवी, लेखक यास किंवा उपलब्ध लेखक, कवी यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून द्यावा.

• माझा आवडता लेखक, कवी याविषयी विद्यार्थ्यांना लिहतं, बोलतं करावे.

• बुके नाहीत, बुक अभियान काळात पाहुण्यांच्या भेटी दरम्यान स्वागतासाठी आवर्जून वापरावे.

• पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावून गायनाने कार्यक्रम आयोजन करावे.

• वाचन महोत्सवाने निमित्त साधून कल्पकतेने स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमाचे नियोजन करावे.

• उर्वरित वेळेत माझी शाळा माझी परसबाग या कार्यक्रमाचे नियोजन करावे.

दप्तरा विना शाळा एक उपक्रम नाशिक विभागामध्ये शाळा व

विद्यार्थी संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

जिल्हा

शाळा

विद्यार्थी संख्या

नाशिक

५५८०

१३०३६९५

धुळे

२००१

४४०२६४

जळगांव
३३७३
८२०२८८

नंदुरबार

२०७२

३४४३४३

एकूण-

१३०२६

(डॉ.बी. बी. चव्हाण)

शिक्षण उपसंचालक,

नाशिक विभाग, नाशिक.

२९०८५९०

टिप :- सदर संख्या मुद्रन …फरक असु शक्तो .,,.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!