ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय* *कार्यकारणीची बैठक केंद्रीय मंत्री* *रामदासजी आठवले* *समवेत दिल्ली येथे संपन्न.*

*रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय* *कार्यकारणीची बैठक केंद्रीय मंत्री* *रामदासजी आठवले* *समवेत दिल्ली येथे संपन्न.* *भारती धिंगान (प्रतिनिधी)* *नाशिक* . रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरणीत आज दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे पार पडली

रिपाइं च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत पक्षसंघटनात्मक निवडणुका; पक्ष विस्तार; संघटन तसेच पक्ष सदस्य नोंदणी अभियान चा आढावा या विषयासोबत पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने केलेल्या कामाचा आढावा तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका यावर या राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठकीत रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केले. प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!