ताज्या घडामोडी

नाज-ए-वतन बहुऊदेशीय समाजिक संस्था लासलगाव तर्फे एक दिवशीय मेक-अप सेमिनार व पार्लर टूल-किट वाटप

*नाज-ए-वतन बहुऊदेशीय समाजिक संस्था लासलगाव तर्फे एक दिवशीय मेक-अप सेमिनार व पार्लर टूल-किट वाटप* आज दिनांक ९ डिसेंबर रोजी लासलगाव ग्रामपंचायत हाल येथे दक्षता समेती अध्यक्षा सौ.वेदिका ताई होळकर सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट च्या संचालिका सौ.सोनिया ताई होळकर यांचे हस्ते टूल किट वाटप करण्यात आले तसेच इंटरनॅशन मेकअप आर्टिस्ट रचना हंडे पुणा व इंटरनॅशनल हेअर अँड मेक अप आर्टिस्ट हीनासलीम नासिक यांनी मेक अप दाखवले आणी स्किन केयर चे टिप्स दिले नेहमीच लासलगावकरांच्या मदतीला धावत येणारे गाव चे प्रथम नागरिक माननिय जयदत्त जी होळकर यांचे मोलाचे सहकार्य नेहमीच असते असे प्र्तिपादन काझी मॅम यांनी केले डा. सुरसे मम सीमा दरेकर ताई सीमा पाटील ताई कविता चव्हाण अरुणा पवार सविता गांगुर्डे पदमा वाघ निशाद शेख परवीन सय्यद आदी उपस्तिथ होत्या प्रोग्राम चे सूत्र संचालन नाज-ए-वतन च्या अध्यक्षा फरीदा काझी यांनी केले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!