ताज्या घडामोडी

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे* *राष्ट्रीयअध्यक्ष-आद.आयु.राजरत्न* *आंबेडकर साहेब यांचे भव्य* *स्वागत व सत्कार*

*बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे* *राष्ट्रीयअध्यक्ष-आद.आयु.राजरत्न* *आंबेडकर साहेब यांचे भव्य* *स्वागत व सत्कार* *भारती धिंगान (प्रतिनिधी)* बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचे ऑल इंडिया एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओ/ला नासिकरोड शाखेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला, मुंबईहून भुसावळ कडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस ने जात असताना नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे. हे स्वागत करण्यात आले. सोबतच AISCSTRE असोसिएशनचे आद.आयु.हेमंत जाधव साहेब (झोनल कार्याध्यक्ष, सेन्ट्रल रेल्वे झोन,मुंबई) यांचेही स्वागत करण्यात आले*

*उपस्थित आयु.विनोद एम.घोडेराव (मंडल कार्यकारिणी सदस्य, भुसावळ मंडल/ऑफीस सेक्रेटरी,नासिकरोड) यांनी आद.राजरत्न आंबेडकर साहेब पुष्पहार व बुके देऊन स्वागत केले आणि असोसिएशन च्या कार्यप्रणाली वर चर्चा करण्यात आली*

*उपस्थित असोसिएशन चे पदाधिकारीआयु.संजय पराते(सेक्रेटरी,ना.रोड),*
*आयु.धमेंद्र धिंगान (कोषाध्यक्ष नासिकरोड),*
*आयु.आर.डी.वर्मा(ऑर्ग.सेक्रेटरी)*
*आयु.सचिन पवार(उपाध्यक्ष.ना.रोड)* *आयु.बैजनाथ इंगोले(संघटन सचिव.ना रोड)*
*आयु.राजेंद्र केदारे(वर्किंग कमिटी मेंबर),*
*आयु.प्रकाश भालेराव(वर्किंग कमिटी मेंबर) आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते . उपस्थित होते.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!