ताज्या घडामोडी
कोल्हापूर मध्ये आज भारत जिंकून दे याकरिता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून प्रार्थना केली
कोल्हापूर मध्ये आज भारत जिंकून दे याकरिता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून प्रार्थना केली
प्रतिनिधी: सागर चौगुले, कोल्हापूर शहर
कोल्हापूर मधील, क्रिकेट चे वेड असणाऱ्या मुलांनी आज भारत ऑस्ट्रेलिया सामना रंगणार आहे या सामन्यामध्ये आपल्या भारत देशाचा विजय व्हावा याकरिता कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला अभिषेक घालून भारताचा विजय व्हावा याकरिता प्रार्थना केली. व सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व भारत माता की जय या घोषणा दिल्या.