ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत छगन भुजबळ यांचेच वर्चस्व कायम*

*ब्रेकिंग न्युज*

*येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत छगन भुजबळ यांचेच वर्चस्व कायम*

येवला विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम….

येवला तालुक्यात झालेल्या शिरसगाव लौकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, लौकि शिरस ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप कानडे तर खैरगव्हान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत समाधान सावंत
देविदास पिंगट विजयी झाले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!