ताज्या घडामोडी

मित्रांनी मित्राचा खुन करून अपघाताचा बनाव केला ही चलाखी लक्षात आल्यावर सदर गुन्हेगारांना ताबडतोब अटक केली त्याबद्दल नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत आमचे मित्र मेजर शरद पवार यांचा सत्कार

मित्रांनी मित्राचा खुन करून अपघाताचा बनाव केला ही चलाखी लक्षात आल्यावर सदर गुन्हेगारांना ताबडतोब अटक केली त्याबद्दल नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत आमचे मित्र मेजर शरद पवार यांचा सत्कार नाशिक जिल्हा अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे निमंत्रक एड राहुल तुपलोंढे, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान चे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते सलिमभाई शेख, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ ऋतीताई नाईक, एड भारती पाईकराव, संध्याताई धुमाळ पोलीस हवालदार विठ्ठल पवार, तात्या पवार, मेजर प्रकाश पवार शांताराम दुबळे,निलेश शेकोकार यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी येथे करण्यात आला,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!